ठळक घडामोडी

महत्वाची संकेतस्थळे

Powered by Blogger.
Author
Nandkishor Janardan Haldankar BE Electronics & Telecommunication

मुख्य पृष्ठ

Untitled Document
Natural
छत्रपती शिवारायांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या या भूमी मध्ये आम्ही आपले स्वागत करीत आहोत. मालवण तालुका हा डोंगराळ व किनार्यावर वसलेला आहे. या तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारीदलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला आहे. आणि या किल्ल्याच्या नावानेच हा जिल्हा ओळखला जातो.

पुढे वाचा


श्री.जयेंद्र जाधव  
गटविकास अधिकारी उच्च स्तर वर्ग-१
श्री.अजिंक्य कृष्णा पाताडे  
 सभापती

श्री.सतीश(राजू) दामोदर परुळेकर  
उपसभापती
\*members*\ \*members*\